गांधीवाद : एक चिरंतन सत्य
मोहनदास करमचंद गांधी यांंना रेल्वेच्या फर्स्ट क्लासच्या डब्ब्यातून बाहेर फेकले गेले. कारण ते गोरे नव्हते. गांधींच्या आयुष्यातला तो आत्मसाक्षात्काराचा दिवस होता. त्यातून गांधींना आत्मबळ आले, त्यांची आत्मशक्ती जागृत झाली. त्या दिवशी त्यांनी त्यांच्या आयुष्यातला पहिला सत्याग्रह केला. तो दिवस होता ७ जून १८९३. म. गांधींचा दक्षिण आफ्रिकेत तो पहिला सत्याग्रह. त्याला आज १२५ वर्षँ पूर्ण होत आहेत. त्यानिमित्तानं.......